- अनिमित्त व तक्रार असलेल्या कृषी केंद्रांच्या विरोधात धुळे कृषी विभागाने कारवाई केली आहे. धुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी बियाणं खातं विक्री करताना अनिमित्त ठेवणारे तसेच तक्रार प्राप्त झालेल्या 36 कृषी सेवा दुकानांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत.
तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. ऐन खरीप हंगामात बी-बियांवर खतांची विक्री करताना धुळे जिल्ह्यातील काही दुकानदारांनी विरोधात शेतकरी तसेच पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपासणी करत धुळे जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील एकूण 46 कृषी सेवा केंद्र वरती कारवाई केली आहे

टिप्पणी पोस्ट करा